¡Sorpréndeme!

Raja Rani chi Ga Jodi Episode Update | रणजितला Surprise | Colors Marathi

2020-01-31 3 Dailymotion

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजित आणि संजीवनीचं लग्न पार पडतं. तिथे रणजितला सरप्राईज देते मात्र फोटो काढताना रणजितने बालविवाह केल्यासारखं वाटतंय असं म्हणते. संजीवनीचं खरं वय समोर येईल ? Reporter : Pooja Saraf Video Editor- Omkar Ingale #rajaranichigjodi